ABOUT CHINTOO CREATERS
चारुहास पंडित
- शिक्षण : G. D. Art (Commercial Arts) प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण.
- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाच्या ‘बालभारती’ च्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामधील चित्रे १९९३ ते २००३ या काळात काढली.
- जपानी भाषेचा अभ्यास, स्कॉलरशिप मिळून जपान दौरा.
- कॉम्प्युटर ग्राफिक्स व कार्टून अनिमेशन मध्ये विशेष प्राविण्य.
- काष्ठ चित्र या नवीन कलाप्रकारातील चित्र निर्मिती व त्या कलेतील चित्रांसाठी स्वतःची ‘सृजन आर्ट’ नावाची ART GALLERY
- मराठी भाषेत केलेल्या कामासाठी मराठी भाषा संवर्धन समितीतर्फे ‘मराठी रत्न’ पुरस्कार.
- २००५ सालच्या ‘COSMOS’ पुरस्काराचे मानकरी.
- आचार्य अत्रे प्रतिष्ठान तर्फे ‘व्यंगचित्रकार पुरस्कार’ २०१०.
- ROTRACT CLUB चा ‘पुण्याभिमान पुरस्कार’ २०१०.
- ‘कार्टूनिस्टस कम्बाइन’ या अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांच्या संस्थेचे अध्यक्ष.
प्रभाकर वाडेकर
- पुणे विद्यापीठ पदवीधर
- शालेय जीवनात ‘ATHLETICS’ या क्रिडाप्रकारात अनेक बक्षिसे.
- कॉलेज जीवनात पुरुषोत्तम करंडक या प्रतिष्ठेच्या नाट्य स्पर्धेत लेखन – दिग्दर्शन – अभिनय या तीनही प्रकारात एकाच वेळी व वेगवेगळी पारितोषिके.
- अनेक दूरदर्शन मालिकांसाठी लेखन व वेगवेगळ्या दूरदर्शन मालिकांत अभिनय.
- मराठी भाषेत केलेल्या कामासाठी मराठी भाषा संवर्धन समितीतर्फे ‘मराठी रत्न’ पुरस्कार.
- २००५ सालच्या ‘ COSMOS’ पुरस्काराचे मानकरी.
- आचार्य अत्रे प्रतिष्ठान तर्फे ‘व्यंगचित्रकार पुरस्कार’ २०१०.
- ROTRACT CLUB चा ‘पुण्याभिमान पुरस्कार’ २०१०.
- १५ जून २०१३ रोजी अकस्मित निधन.