चिंटूने २४ वर्षे पूर्ण करून २५व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल ‘चिंटू@25’ हे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे दिनांक २१ नोव्हेंबर २०१५ ते २३ नोव्हेंबर २०१५ भरवण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रसिद्ध नाट्य/चित्रपट लेखक, दिग्दर्शक, अभिनेते श्रीरंग गोडबोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
Monthly Archives: February 2016
सकाळ ‘मुक्तपीठ’ मधील लेख
चिंटूने २५व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त प्रभाकर वाडेकर यांच्या पत्नी चित्र वाडेकर यांनी आपल्या आठवणींचा कप्पा उघडला. यांनी लिहिलेला दैनिक सकाळ ‘मुक्तपीठ’ मधील लेख. साभार सकाळ.