‘चिंटू@25’ हे प्रदर्शन

चिंटूने २४ वर्षे पूर्ण करून २५व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल ‘चिंटू@25’ हे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे दिनांक २१ नोव्हेंबर २०१५ ते २३ नोव्हेंबर २०१५ भरवण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रसिद्ध नाट्य/चित्रपट लेखक, दिग्दर्शक, अभिनेते श्रीरंग गोडबोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *